केशरी कार्डधारकांनाही कमी किंमतीत धान्य मिळणार, सवलतीच्या दरात धान्य दिल्याने राज्य सरकारवर 300 कोटींचा बोजा
मुंबई : महाराष्ट्रातील केशरी रेशन कार्ड धारकांनाही आता धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे, राज्यभरातील लॉकरडाऊनची परिस्थिती पाहता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसचं जगभरात थैमान आहे आणि देशभरात सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींन…