ना परदेशवारी, फक्त लग्नात हजेरीतरीही महिला कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोनाच्या संशयावरून तपासणी करण्यात येत होती; परंतु पुण्यातील एका ४१ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. त्या महिलेने परदेशवारी केलेली नाही अथवा अशा व्यक्तींच्या संपर्कातही ती आली ' आणि रानाची लागण त्यामुळे नाही. फक्त एका लग्न समारंभात उपस्थिती लावली होती. तरीही महिलेला कोरोनाची लागण झालीत्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण झालीच कशी? असा प्रश्न आरोग्य विभागापुढे निर्माण झाला आहे. ही महिला सिंहगड रस्ता परिसरात राहणारी आहे. ती पतीसोबत ३ मार्चला नवी मुंबईतील वाशीला लग्नासाठी गेली होती. लग्नात जवळपास १५०० जण आले होते. ज्या कॅबने ती गेली होती, त्याच कॅबने ती पुन्हा पुण्याला परतलीसंबंधित टॅक्सीचालकाने ३ मार्चपूर्वी कोणत्याही परदेशातून आलेल्या प्रवाशाला घेतलेले नव्हते, असे तपासात समोर आले आहे. तर महिला ६ व ७ मार्चला पुण्यातच होती. त्यावेळी तिला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हतीमात्र, ८ मार्चला तिला खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे दिवसभर घरातच .